फिलॉसफी फॉर चिल्ड्रन

लेखक : सुंदर सरुक्कई चित्रे : प्रिया कुरियन डोळे बंद केल्यावर आपल्याला नक्की कोणता रंग दिसतो? काळा? तो रंग काळा असतो की वेगळा असतो? एखादे पान हिरव्याचे तपकिरी झाले तरी ते पान तेच असल्याचे आपण मानतो ते कशावरून? आपणही सतत Read More

इन्क्वायरीसाठी पूरक वातावरण

रश्मी जेजुरीकर आपल्या मुलांचा उत्तम शैक्षणिक विकास व्हावा, ती चहू अंगांनी बहरावीत, फुलावीत असे सर्वांना वाटत असते. त्यासाठी अवतीभोवतीचे वातावरण कसे असले पाहिजे, ठेवले पाहिजे, हा प्रश्न प्रत्येक पालक-शिक्षकाला कधी ना कधी पडतो. अर्थात, शिक्षणाचे उद्दिष्ट आपण काय मानतो, विकास Read More

मुखपृष्ठावरील कबीराच्या भजनाचा दिसलेला अर्थ…

कसा खुळेपणा भरला आहे या दुनियेत… सांगूनसुद्धा यांना सत्यअसत्य आकळत नाही, आपसात लढाया करून मरायची वेळ आली, तरी मर्म समजून घ्यायची तयारी नाही. लोकांनी घालून दिलेले नियम, कायदे, रूढी शिस्तशीर पाळणारे भरपूर भेटले आहेत… पण तसं का करायचं याचा विचार Read More

नवनिर्मितीच्या माध्यमातून इन्क्वायरी

राहुल अग्गरवाल, रिद्धी अग्गरवाल, अक्षिता कौशिक आज शिक्षणाच्या क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. विद्यार्थ्यांना अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध होत आहेत. शिकत असलेल्या गोष्टींबद्दल विद्यार्थ्यांना जवळीक, आपलेपणा वाटला, की त्यांना ते विषय शिकण्यात रुची निर्माण होते. इतरांकडून होणारी प्रशंसा, पुरस्कार, पालकांचा Read More

वाचक लिहितात – मे २०२४

पालकनीतीचा एप्रिल महिन्याचा लैंगिकता ह्या विषयावरचा अंक वाचला. काही गोष्टींबाबत वाचकांसमोर वेगळा विचार मांडावासा वाटला, यात चूक-बरोबर असं काही आवर्जून म्हणायचं नाहीय; पण दृष्टिकोनाबद्दल जास्त विचार आहे. 1. काही लेखांमध्ये LGBTQ बाबत पुरेसे बोलले गेलेले नाही. काही लेख लैंगिक शिक्षण Read More

इन्क्वायरी (शोधन) – आतून आणि बाहेरून

मुलांना सामाजिक-भावनिक इन्क्वायरीत मदत करण्यासाठी आपण कोणती भूमिका बजावू शकतो हे समजून घेण्यासाठी सुरभी नागपाल, नेहा भाटिया आणि रेश्मा पिरामल यांच्याशी पालकनीतीच्या कृणाल आणि आनंदी ह्यांनी गप्पा मारल्या. या गप्पांचा सारांश : 1. सामाजिक-भावनिक (बाह्य-अंतर्गत) इन्क्वायरी ही शिक्षणातली एक महत्त्वाची Read More