संवादकीय – फेब्रुवारी २०२४
विज्ञान दिन लवकरच येतो आहे. गेला संपूर्ण महिना उत्सव आनंद जल्लोष साजरा करण्याच्या सूचना होत्या, ते वातावरण अनुभवून झाले असले, तर आता २८ फेब्रुवारी विज्ञान दिनाच्या निमित्ताने विवेकाची आठवण करूया. आपले रोजचे जगणे विवेकी असावे यासाठी विज्ञानाची साथसोबत धरून ठेवावी Read More