रा. शि. धो. 2020 ची अंमलबजावणी – बिरबलाची खिचडी

डॉ. माधुरी दीक्षित प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि भारतीय विद्यापीठ महासंघाचे माजी सचिव, डॉ. फरकान कमर यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण (रा. शि. धो.) 2020 चे वर्णन गुड, बॅड आणि अग्ली अशा थोडक्या शब्दांमध्ये केलेले आहे (https://www.youtube.com/watch? v=ZZ2Avu90qKU). त्यांच्या म्हणण्यानुसार ‘धोरण कागदावर चांगले Read More

सहज की सुंदर?

सायली तामणे  सहज सुंदर हे दोन शब्द आपण बरेचदा एकत्र वापरतो. जणू जे सहज आहे ते सुंदर असतेच किंवा जे सुंदर आहे ते सहज असणारच असा काहीसा अर्थ त्यातून प्रकट होतो. पण सहजता आणि सौंदर्य यांमध्ये बहुतांश वेळा एक आंतरविरोध Read More

संवादकीय – मार्च २०२४

‘कैसे खाओगे रोटीयां, जब नही रहेगी बेटीयां।’ उत्तराखंडमधील चंपावतमध्ये ‘स्त्री-भ्रूणहत्ये’विषयी समाजात जागरूकता पसरवण्यासाठी सरकारने शहराच्या भिंती- भिंतींवर लिहिलेलं वाक्य; नव्हे समाजाला विचारलेला प्रश्नच तो! ‘स्त्रीवर अत्याचार करताना हजार वेळा विचार करा की ती कुणाची तरी बहीण, आई… आहे’. ‘भाजी घ्यायला Read More

फेब्रुवारी – २०२४

या अंकात… १. संवादकीय – फेब्रुवारी २०२४ २. दीपस्तंभ – फेब्रुवारी ३. संवादी संगोपन – अपर्णा दीक्षित ४. आत्मपॅम्फ्लेट – आनंदी हेर्लेकर ५. बिन गुस्सेवाला – रमाकांत धनोकर ६. शिक्षक आणि मुलं यांचा पुस्तकसंवाद – मानसी महाजन ७. वाचक लिहितात Read More

शिक्षक आणि मुलं यांचा पुस्तक-संवाद

मानसी महाजन मुलांसाठी लिहिल्या गेलेल्या काही उत्तम पुस्तकांचा परिचय आपण गेल्या वर्षी करून घेतला. लेखन आणि चित्रशैलीत, विषयांत, मांडणीत वैविध्य असलेली, बऱ्याच वाचकांसाठी नवीन असलेली ही पुस्तकं आवडल्याचं तुम्ही वेळोवेळी कळवत होता. मुलांसाठीची उत्तम पुस्तकं माहीत होणं जसं गरजेचं आहे, Read More

बिन गुस्सेवाला

रमाकांत धनोकर रंग–आकार बोलतात, बोलवतात आणि बोलतंही करतात…  माझी काम करण्याची जागा, म्हणजे माझा छोटा स्टुडिओ, आमच्या सोसायटीच्या तळमजल्यावरच आहे. स्टुडिओत विविध गोष्टी असतात. वाळलेली पानं, माझी चित्रं, सोसायटीतल्या मुलांनी काढलेली चित्रं आणि त्याबरोबरच माझ्या मुलाचं- विनयचं मातीकाम आणि सध्या Read More