दीपस्तंभ – फेब्रुवारी २०२४

‘आम्हाला मुलांनी एकमेकांची भीती बाळगायला नको आहे’… जाफा आणि तेल अविवमध्ये नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी स्थानिक ज्यू आणि अरबी लोकांचा एक गट पुढे येत आहे. दुपारचे ३ वाजलेत. मुलांनी अरब-ज्यू समाजकेंद्राकडे धाव घेतली. तिथले उपक्रम सुरू व्हायची Read More

जानेवारी – २०२४

या अंकात… १. संवादकीय – जानेवारी २०२४ २. दीपस्तंभ – जानेवारी ३. प्रिय शोभाताई – संजीवनी कुलकर्णी ४. बालकारणी शोभाताई – समीर शिपूरकर ५. षटकोनी खिडकी – आठवणींची – सूनृता सहस्रबुद्धे ६. ओजस आणि तुहिन ७. पडद्यामागचा मृत्यू – शोनिल Read More

पडद्यामागचा मृत्यू

शोनिल भागवत  शोभाताईंच्या निधनानंतर त्यांचा मुलगा शोनिल भागवत ह्यांचे मृत्यूबद्दलचे चिंतन  आई-वडिलांचं जाणं  गेल्या आठवड्यात माझी आई गेली. शांतपणे गेली. शेवटचे 72 तास मी तिच्यासोबतच होतो. ‘सक्रिय मरणाची’ संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली. अतिशय निष्णात डॉक्टर आईवर उपचार करत होते. तिचे Read More

संवादकीय – जानेवारी २०२४

नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते आहे. या वर्षीच्या अंकांमध्ये नव्या संपादकांचा सहभाग प्रामुख्यानं असलेला दिसेल. हा नवा गट महाराष्ट्रात विविध ठिकाणी आहे. फक्त पुण्यातच स्थायिक नाही. त्यातून काही प्रश्न येतील; पण तंत्रज्ञानाच्या वापरानं आम्ही ते सोडवणार Read More