वॉल्डॉर्फ जर्नी
वॉल्डॉर्फ जर्नी नावाचा एक ब्लॉग आहे. त्यावर ‘सिम्प्लिसिटी पेरेंटिंग’ (Simplicity parenting) च्या लेखकाने घेतलेल्या एका वर्कशॉपमधून मिळालेले सूत्र दिलेले आहे. ते माहितीसाठी संक्षेपाने देत आहे. मुलाच्या वयाबरोबर पालकांची भूमिका आणि शिस्तीची कल्पना कशी उत्क्रांत होत जाते, त्याबद्दल त्यांनी सांगितले आहे. Read More