एबीएल
शिकवण्यापेक्षा मुलांना शिकण्यासाठी मदत करणे हे उद्दिष्ट ठेवून त्याप्रमाणे वर्गात शिक्षकाची भूमिका असावी. पाठ्यपुस्तके, वह्या, पाटी या गोष्टी शिक्षणासाठी अत्यावश्यक आहेतच; पण वर्गखोलीचा वापरही विविध कृती, उपक्रमांसाठी करणे शक्य आहे. त्यासाठी वर्गखोली सुशोभित, सज्ज असावी. शिक्षणामध्ये ज्ञानरचनावादाची अंमलबजावणी प्रभावी व्हावी Read More