कळावे, लोभ असावा ही विनंती!
१९८७ च्या जानेवारी महिन्यात पालकनीतीचा पहिला अंक प्रकाशित झाला त्याला या डिसेंबरमध्ये ३९ वर्षे होतील. मधल्या काळात एकाही अंकाचा खंड न पडता अव्याहतपणे पालकनीती वाचकांच्या भेटीला येत राहिली. पालकनीती सुरू झाली त्या काळात पालकत्व, शिक्षण यासारख्या विषयांवर मराठीत कमी लेखन Read More