चित्राभोवतीचे प्रश्न – जून २०२५

श्रीनिवास बाळकृष्ण मुलांसोबत चित्र प्रदर्शन किंवा संग्रहालय पाहायला गेल्यावर कधीकधी तिथे नग्न माणसांची चित्रे, पुतळे असतात. अशा वेळी आम्ही काय केले पाहिजे? – ओंकार सुर्वे पालकमित्रा नमस्कार! संग्रहालय पाहताना पाश्चिमात्य कलेतली काही शिल्पे, चित्रे किंवा फोटो संपूर्ण नग्न किंवा अर्धनग्न Read More

आमचा दात घासण्याचा इतिहास

चोपडा गावातील भिल वस्तीवरच्या लहान मुलांच्या वर्गात आम्ही मुलांच्या दातांच्या आरोग्यावर काम करायचं ठरवलं. त्यासाठी आपल्या वस्तीतल्या लोकांनी आणि त्यांच्या पूर्वजांनी दात घासण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे असं वाटलं. मग मुलांबरोबर वस्तीत जाऊन आम्ही पालकांशी संवाद Read More

संवादकीय – जून २०२५

आपल्या मुलांसोबत इतिहासाचा अभ्यास का करावा? इतिहास म्हणजे शिवाजी महाराज, फ्रेंच राज्यक्रांती, वगैरे पुस्तकातले धडे तर आहेतच. त्याचबरोबर माझा, माझ्या मुलांचा, एखाद्या मित्रासोबतच्या मैत्रीचा, माझ्या टूथब्रशचा, नदीच्या दुर्गंधीचा, विहिरीतल्या पाण्याच्या पातळीचा, परवा आईसोबत झालेल्या भांडणाचा, घरात घेतलेल्या मोठ्या निर्णयाचा, इंटरनेटचा, Read More

स्क्रीन टाइम!

ह्या वर्षभरात दर महिन्याला अमेरिकी मानसशास्त्रज्ञ डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत आपण वाचत आहोत. बेकी मुलांना स्क्रीन देण्याच्या विरोधात नाहीत. पण तो किती द्यावा, जेवताना द्यावा की नाही, एकदा दिला तर मुलं नेहमीच अपेक्षा धरतील ना, त्यावर काय बघावं, Read More

इतिहासबोध की अपराधबोधॽ

मैथिली देखणे जोशी जर्मन भाषा व संस्कृतीचा अभ्यास करणारी एक भारतीय शिक्षिका या भूमिकेतून मी हा लेख लिहिते आहे. त्यामुळे लेखात मुख्यतः जर्मन समाजाच्या इतिहासबोधावर आणि त्यासोबत भारतीय समाजातील इतिहास-ग्रहणावर भाष्य केलेले आहे. लेख आपण तीन भागांत पाहू. इतिहास-ग्रहण इतिहास Read More