अर्थपूर्ण पालकत्व
आपल्या प्रत्येक कृतीबद्दल सजग असणं, तिच्याशी एकरूप होणं म्हणजे माइंडफुलनेस. विपुल शहा हे माइंडफुलनेस कौशल्यावर आधारित मानसोपचारतज्ज्ञ आहेत. मुले, पालक, शिक्षक ह्यांच्यासाठी ते माइंडफुलनेसची सत्रं घेतात तसेच वैयक्तिक समुपदेशन-सत्रंही घेतात. माइंडफुलनेस, स्वतःला ओळखणं, जीवनाचा उद्देश, पालकत्व अशा विविध विषयांवर पालकनीतीच्या Read More