डोकं असेल तर ते वापरा

पालकनीतीच्या खेळघरात एक दार आहे, लक्ष नसले तर तिथे डोके आपटण्याची खात्री आहे. तिथे सूचना लिहिलेली आहे – ‘ज्याला डोकं असेल त्यानं ते वापरावं’. एआय बद्दल अगदी हेच वाटतं. एआय या कल्पनेला उचलून धरणारे अनेक असले, तरी एक मोठा विरोधही Read More

‘एआय’ला सामोरे जाताना…

बदलत्या काळाकडे, बदलत्या तंत्रज्ञानाकडे आपण नेहमीच एका सावध, उत्सुक भावनेने पाहत असतो. दुसऱ्या बाजूला त्याची एक भीतीदेखील पोटात लपून असते. एआय येऊ घातलेले असताना त्याबद्दल खूप जास्त चर्चा आहे. यंत्र  माणसाची अनेक कामे करून टाकेल, त्यामुळे  रोजगार नष्ट होतील ही Read More

संवादकीय – मे २०२५

एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता). गेल्या वर्षा-दोन वर्षांत एआय वर आधारित अनेक साधने बाजारात येऊ घातली आहेत. गूगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा, ट्विटर अशा मोठमोठ्या कंपन्यांनी यामध्ये गुंतवणूक करून स्वतःचे एआय साहाय्यक निर्माण केले आहेत. यांपैकी चॅटजीपीटी कदाचित आपल्या सर्वांच्या परिचयाचे Read More

मे – २०२५

१. “नाही येत मला, मी नाही करणार!” – रुबी रमा प्रवीण २. संवादकीय – मे २०२५ ३. ‘एआय’ म्हणजे काय रे भाऊ? – विरिंची जोगळेकर ४. ‘एआय’ला सामोरे जाताना… ५. डोकं असेल तर ते वापरा ६. काही आशेचे किरण ७. Read More

“नाही येत मला, मी नाही करणार!”

ह्या वर्षभरात दर महिन्याला आपण अमेरिकी मानसशास्त्रज्ञ डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत वाचतो आहोत. एखादी गोष्ट आधी न येणं आणि मग ती येणं, यांच्या मधल्या अंतराला बेकी ‘लर्निंग स्पेस’ म्हणतात. हे अंतर कमीतकमी कसं होईल, एखादी गोष्ट मूल चटकन Read More