आदरांजली
नारी समता मंच संस्थेच्या मुख्य कार्यकारी समिती सदस्य आणि प्रयास संस्थेच्या अंतर्गत तक्रार समितीवर कार्यरत असलेली आमची मैत्रीण प्रीती करमरकर ह्यांचे नुकतेच निधन झाले. सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे योगदान मोठे आहे. यशदा, बाएफ अशा निरनिराळ्या संस्थांमध्ये त्यांनी Read More