चित्राभोवतीचे प्रश्र्न
श्रीनिवास बाळकृष्ण श्रीनिवास बाळकृष्ण हे चित्रकार, इलस्ट्रेटर आणि कला-मार्गदर्शक आहेत. ते मुलांसाठी सातत्याने चित्रकलाविषयक लिखाण करतात. चित्रकला, दृश्यकला ह्यांचे मुलांच्या आयुष्यात काय महत्त्व आहे, पालकांची त्यात काय भूमिका असली पाहिजे, ह्याबद्दल वाचूया ‘चित्राभोवतीचे प्रश्न’ ह्या सदरातून येत्या वर्षभर दर महिन्याला… Read More