लोकविज्ञान दिनदर्शिका आणि सह-पुस्तिका २०२५
भारतातील प्राचीन विज्ञानाची शोधयात्रा या विषयावरची लोकविज्ञान दिनदर्शिका २०२५ प्रकाशित होत आहे. यात हडप्पा संस्कृती, लोहयुगापासून, स्त्रियांनी लावलेले शेतीमधील शोध ते आयुर्वेद, गणित आणि खगोलशास्त्र यातील प्रगती यावर चर्चा करत भारतातील विज्ञानाच्या इतिहासाचा, त्याच्या विकासाचा, त्याच्या वैशिष्ट्यांचा व त्याच्या सामाजिक Read More