संवादकीय – डिसेंबर २०२१

गेल्या 20 महिन्यांत महामारी, आरोग्य आणि त्याचं शास्त्र, त्याचबरोबर एक व्यक्ती, समाज आणि मानववंश म्हणून आपण बरंच काही शिकलो, निदान शिकण्याची संधी आपल्याला मिळाली. अडचणी आणि आव्हानांच्या या विळख्यानं आपल्याला आयुष्याची किंमत करायला शिकवलं आहे. नेमकं महत्त्व कशाला दिलं जायला Read More

विळखा ‘ऑनलाइन गेमिंग’चा

कोणतेही नवे तंत्रज्ञान जन्माला येते ते माणसाचे जीवन अधिकाधिक सुलभ करण्यासाठी! मात्र, तंत्रज्ञान कितीही चांगले असले परंतु त्याचा चुकीच्या कारणांसाठी वापर होत गेला अथवा त्याचा अतिरेकी वापर होऊ लागला, तर त्यातून नव्या समस्या जन्म घेतात आणि अंतिमत: समाजाला त्याचे गंभीर Read More

पुस्तक खिडकी

एकीकडे मुलांना दर्जेदार बालसाहित्य सहजपणे, मोफत उपलब्ध व्हावे यासाठी अनेक लोक प्रयत्नशील आहेत. युट्यूब चॅनेल, मोफत ई-पुस्तके असलेली संकेतस्थळे, गोष्टींचे अ‍ॅप्स अशा माध्यमांतून मुबलक बालसाहित्य उपलब्ध आहे. असंख्य पुस्तके उपलब्ध असली तरी त्यातून उत्तम, एखाद्या विषयाला वाहिलेली पुस्तके शोधून काढायची Read More

गं. भा.

मी सातवीत असतानाची गोष्ट. म्हणजे मागच्या शतकाच्या सहाव्या दशकातली. मी तेव्हा कोकणातल्या एका तालुक्याच्या गावी शाळेत होते. पुण्या-मुंबईतलं जीवन आणि लहान गावातलं जीवन यात खूप फरक होता. आज तसा फरक जवळपास नाही.  आजच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसारखी, शाळेच्या वार्षिक परीक्षेव्यतिरिक्त एक ज्यादा Read More

1 डिसेंबर : जागतिक एड्स दिवस

एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून मानावा असं 1988 साली जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं.  दर वर्षी जागतिक आरोग्य संघटना या दिवशी एका किंवा अधिक वर्षासाठी एक दिशातत्त्व देते. एड्स या प्रश्नाच्या विविध बाजूंचा, त्यातील समस्यांचा विचार करून हे Read More

कार्ल सेगन

जगाबद्दल आशावादी आणि तरीही तर्कसुसंगत दृष्टिकोन बाळगण्याच्या वेळा माझ्यावर आयुष्यात बरेचदा येतात. विशेषतः ह्या कोविड महामारीसारख्या काळात मानवजातीचा वर्तमान आणि भविष्य अंधकारमय आहे असं अनेक वेळा वाटतं. दरम्यानच्या काळात आपल्या हातून घडलेल्या आणि आपल्याकडून टाळल्या गेलेल्या कृती एकाच गोष्टीकडे दिशानिर्देश Read More