पालकनीती (ताजा अंक)

१९८७च्या २६ जानेवारीला ‘पालकत्वाला वाहिलेले मासिकपत्र – पालकनीती’ सुरू झाले. पालकत्वाबद्दलच्या सर्व विषयांना या मासिकात स्थान असते. मूल वाढवणे हा व्यापक विकासनीतीचा एक भाग आहे असेच पालकनीती मानते. मासिक ताजा अंक

खेळघर कार्यशाळा

खेळघराचं काम करताना आम्हाला मिळालेल्या अनुभवांचा, आम्ही आत्मसात केलेल्या गोष्टींचा लाभ इतरांनाही मिळावा असं वाटतं. खेळघरासारखं एखादं काम आपल्या परिसरात सुरू करण्याची इच्छा असणा-या किंवा प्रत्यक्षात करत असलेल्या व्यक्ती किंवा संस्थांनी जरूर आमच्याकडे संपर्क साधावा. Read more

खेळघर (लक्ष्मीनगर)

लक्ष्मीनगर ही डहाणूकर कॉलनीच्या शेजारच्या डोंगरउतरवर वसलेली सुमारे १५०० घरांची झोपडवस्ती आहे.तेथील ६ ते १८ या वयोगटातील दरवर्षी सुमारे २०० मुलांसोबत खेळघर काम करत आहे. मुलांच्या शाळेव्यतिरिक्तच्या वेळात रोज दोन तासांचे हे काम आहे. Read more

खेळघर – पालकनीती परिवारचा प्रकल्प

शिक्षण वंचितांपर्यंत पोचावं, ते आनंदाचं व्हावं ह्या दिशेने काम करणारी ‘खेळघर’ ही एक अर्थपूर्ण रचना आहे. खेळांतून मिळणार्‍या आनंदाला मायेचं कोंदण लाभावं आणि मुलं शिकण्यासाठी उत्सुक व्हावीत यासाठी खेळघरात प्रयत्न केला जातो. Read more

पालकनीती मासिक

आपण ज्या काळात असतो, जगतो, वाढतो त्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परीघात सजगपणे पालकत्व निभावणं हे सोपं काम नाही. घडोघडी मर्यादा जाणवतात, योग्यायोग्यतेचा निर्णय करणं अवघड होतं. मात्र हा कुणा एकाचा प्रश्न नाही, उघड्या डोळ्यांनी बघणार्‍या सर्वांना ह्या परिस्थितीची जाणीव Read More