आजोबा होणार

एका होऊ घातलेल्या आजोबांना आपण ‘आजोबा’ होण्याचा आनंद ‘पालकनीती’ला आणि आपल्या वाचकांना सांगावासा वाटला… अहाहा! आजोबा होणार अहो मी आजोबा होणार लेकासंगे आतुर होऊनी वाट तुझी बघणार रडे पहिले पडता कानी मिशीत मी हसणार मृदू गुलाबी पाऊल चुंबुनी आनंदे फुलणार शुद्ध निरागस रूप Read More

श्रद्धांजली

श्रद्धांजली – चित्रा बेडेकर ज्येष्ठ संशोधक, लेखिका आणि विज्ञान चळवळीतील कार्यकर्त्या चित्रा बेडेकर यांचे नुकतेच निधन झाले. पुण्यातील ‘एआरडीई’मध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून शस्त्रास्त्रनिर्मिती प्रकल्पांवर त्यांनी काम केले. लोकविज्ञान चळवळीशी त्या जोडलेल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी वैज्ञानिक, सामाजिक व राजकीय विषयांवर अभ्यासपूर्ण Read More

संवादकीय – जानेवारी २०१९

अवतीभवती असलेल्या गोष्टींचे अर्थ लावणं ही माणसाची आंतरिक प्रेरणा आहे; घटना, अनुभव, संवाद, माणसं, अगदी स्वत:देखील. आपण आपल्याला संपूर्ण परिचित असतोच असं नाही. आपल्याच कृतींचे अर्थ लावत बसतो आपण, त्यातून तर्कानं त्यामागची भावना शोधतही जातो. आनंद, दु।ख ह्या तशा स्वच्छपणे Read More

जे. कृष्णमूर्ती म्हणतात…

बनारस येथील राजघाट शाळेत(1954) विद्यार्थ्यांशी भीती ह्या विषयावर बोलताना जे. कृष्णमूर्ती म्हणतात… भीती म्हणजे दुसर्‍या कुठल्यातरी गोष्टीशी निगडीत असलेली गोष्ट. आई-बाबा बाईंना काय सांगतील? विंचू-काटा, साप निघाला तर?   कधीतरी आजूबाजूला अवचित दर्शन देणारा मृत्यू, अशी कशाशी तरी ती निगडित असते. Read More