बालकारणाचे क्षितिज विस्तारले!

शोभाताईंचे सुहृद अरविंद गुप्तांनी शोभाताईंच्या आठवणी जागवल्या मी शोभाताईंना बालभवनच्या आधीपासून ओळखत होतो. पहिल्यांदा मी त्यांना 1978 साली भेटलो. झालं असं, की मी ‘किशोर भारती’ नावाच्या संस्थेत एक वर्ष होतो. मी पुण्याला जातोय हे कळल्यावर तिथे मी कृष्णकुमारांना भेटावं असं Read More

बालकारणी शोभाताई

समीर शिपूरकर 1970 ते 1990 ही दोन दशकं चळवळींनी भारावलेली होती. भारताला स्वातंत्र्य मिळून वीसेक वर्षं उलटली होती. स्वातंत्र्यानंतर आपोआप सोनेरी दिवस येतील असा भ्रम एव्हाना दूर झालेला होता आणि समाजात व्यवस्थात्मक बदल घडवायचे असतील, तर रचना – संघर्ष – Read More

बालभवनच्या शोभाताई

शोभाताईंचं शरीररूपानं आपल्यात नसणं हे मन अजूनही स्वीकारत नाहीये. मात्र प्रेरणास्रोत बनून आपल्याबरोबर त्या नेहमीच असणारेत हे नक्की. बालभवन म्हणजे शोभाताई आणि शोभाताई म्हणजे त्यांची कार्यपद्धत, जगण्याची पद्धत! शोभाताईंचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. उत्तुंग होतं. त्यामुळे बालभवन या रंजनकेंद्राचा विस्तार आणि Read More

शब्द बापुडे केविलवाणे!

स्मिता पाटील ‘‘काही काही प्रश्न ना कधीच सुटत नसतात. तेव्हा त्यांना बांधून माळ्यावर टाकून द्यायचं असतं.’’ शोभाताई एकदा म्हणाल्या होत्या. मनात उमटणाऱ्या अनेक प्रश्नांबद्दल त्यांच्याशी बोलताना त्यांनी हे सांगितलं होतं. तेव्हापासून एक शांतवन मनाच्या वस्तीला आल्याचा अनुभव आला होता. या Read More

षट्कोनी खिडकी – आठवणींची

शोभाताई गेल्या  ‘‘ए का रे असं बोलता मुलांशी? प्रेमानी बोला की रे!’’ असं वेगवेगळ्या शब्दांत, वेगवेगळ्या पद्धतीनी सांगणारा प्रेमळ आणि आग्रही आवाज म्हणजे शोभाताई.  मुलांनी छान मोठं व्हावं म्हणून मोठ्यांनी एकमेकांचा हात धरून आपल्या लहानांच्या भोवती एक गोल करायचा असतो. Read More