बदलतं पर्यावरण, बदलतं पालकत्व

त्यांच्या घराबाहेरची वापरलेल्या डायपरची पिशवी बघून मला खूप संताप येत होता. हा संताप योग्य नाही असंही मी स्वतःला समजावत होते. योग्य नाही ते दोन कारणांसाठी, एक माझ्या स्वतःच्या मनःशांतीसाठी आणि दुसरं मी असं दुसर्‍यांबद्दल ‘जजमेंटल’ असणं माझं मलाही आवडणारं नाहीय. Read More

मुलं, भाषा आणि आपले निर्णय

“माझी भाची चार आठवडे पुण्यात असणार आहे… तिला मराठी शिकवाल का?” असं मोठ्या वयाच्या भाचीसाठी कोणीतरी विचारलं. मला असणारा वेळ आणि ती भाची यासाठी काढू शकेल तो वेळ जुळण्याबद्दल सांगोपांग बोलणं होऊन वर्ग सुरू झाले. ती साधारण सतरा-अठरा वर्षांची होती. Read More

जंक फूड: एक आरोग्यबाधक सवय

प्रक्रिया केलेले तयार खाद्यपदार्थ विकत घेताना आपण त्याच्या पाकिटावरील लेबलकडे किंवा त्यावरील दाव्यांकडे कितपत लक्ष देतो?  समजा तसा प्रयत्न केला तरीसहसा ती माहिती आपल्या आकलनाच्या पलीकडे असल्याने खाताना आपण तिच्याकडे काणाडोळा करतो. आत्ताआत्तापर्यंत माझादेखील त्या किरट्या अक्षरात दिलेल्या पोषणतथ्यांबाबत हाच Read More

आधुनिक तंत्रज्ञान आणि आपण

आधुनिक तंत्रज्ञानाने – म्हणजे कॉम्प्यूटर, इंटरनेट, स्मार्टफोन आणि अ‍ॅप्सने – आपण एकमेकांच्या संपर्कात  अधिक प्रमाणात  राहू शकतो हे तर खरे. तरीपण याच तंत्रज्ञानामुळे आपण एकेकटे आणि विलग होत चाललो आहोत. आपल्या आयुष्यातल्या मोजक्या वेळात आपण अनेकानेक माणसांबरोबर   वरवरचे संबंध ठेवू Read More

गिफ्ट कल्चर

गिफ्ट कल्चर’ ची संकल्पना माझ्या मनातल्या अनेक वर्षांच्या चिंतनानंतर अखेर २००८ मध्ये साकार झाली. स्वतःचा स्वभाव, स्वतःच्या भावना आणि इच्छा-आकांक्षा यांची अधिक खोलवर जाणीव होऊन वैयक्तिक प्रगती सुलभ व्हावी, अंतर्मुख होऊन जीवनाचा विचार करता यावा यासाठी मी मुंबईत कार्यशाळा घेत Read More

स्वीकार

मी माझ्या आई-बाबांचे आभार मानले तर त्यांना खूप विचित्र वाटतं. आईचा चविष्ट स्वयंपाक असो किंवा बाबांनी प्राप्तिकर भरण्यात केलेली मदत असो, मी त्यावर चटकन ‘थँक यू’ म्हणतो! माझं आयुष्य किती सुकर होतं त्यांच्या ह्या कृत्यांमुळे! माझ्या कृतज्ञतेची ही एक सहजसोपी Read More