धर्म- सण- उत्सव, समाज आणि शाळा
दीपा पळशीकर आविष्कार शिक्षण संस्थेच्या विश्वस्त. आनंद निकेतन शाळेच्या माजी मुख्याध्यापक. सध्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत. शाळेत आम्ही सण का साजरे करतो? याचे एकमेव उत्तर आहे, आनंदासाठी! शाळा हा समाजाचाच एक भाग आहे, समाजात जे घडत असते त्याचे प्रतिबिंब शाळेत Read More