संवादकीय – डिसेंबर २०१५
माणसाची जात म्हणे विचार करणारी, त्यामुळे माणसानं शेतीचा शोध लावला, घरं बांधून आसरा निर्माण केला, आणि भाषा आणि कलांचा शोध लावून संवाद आणि आनंदाचंही वरदान जीवनाला मिळवून दिलं. निसर्गाच्या विविध आविष्कारांमागचं गूढ समजून घेण्याचाही प्रयत्न चालवला. आणि आपल्याला उमगलेलं हे Read More