आनंदाची रुजुवात

प्रदीप फाटक मी एक मध्यमवर्गीय तरुण. 1975 साली लग्न झालं. नव्या नवलाईचा संसार सुरू झाला. बघता बघता तीन-चार वर्षं भुर्रकन उडाली. आम्ही दोघं पुढच्या चाहुलीची वाट पाहू लागलो. काही प्रश्न आहे की काय असं वाटून एक-दोन गायनॅकॉलॉजिस्टना दाखवलं. त्यांनी दोघांच्या Read More

सीरियाची लेक

मैत्रेयी कुलकर्णी तुर्कस्तानातला तो विमानतळ लोकांनी खचाखच भरलेला होता. अशा गर्दीत गेले सहा-सात तास मी विमानाची वाट बघत बसून होते. मला आता कळून चुकलं होतं, की ह्या फ्लाईटमध्येही मला जागा मिळणार नव्हती. आणि त्यापुढची फ्लाईट चोवीस तासांनंतर होती. सुरुवातीपासूनच ह्या Read More

हिंसा म्हणजे काय रे भाऊ…

सायली तामणे खेळाच्या माध्यमातून मुलांना चिकित्सक विचार करायला शिकवता येईल का, आणि त्या चिकित्सक विचारांची परिणती व्यक्ती अधिक संवेदनशील होण्यामध्ये होऊ शकेल का, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी आणि माझी मैत्रीण निधी शहा मिळून काही मर्यादित प्रयोग केले. त्यात आम्हाला Read More

एक आश्वासक प्रवास

गीता बालगुडे शाळेच्या वेळेत मुलांमध्ये मन रमायचं. पण घरी असलो की घरात थांबूच वाटायचं नाही. निष्पर्ण वृक्षासारखं. घराच्या भिंती आणि आम्ही दोघं. त्यातून चिडचिड होई. कधीकधी भांडण. ते भांडण खूप विकोपाला जायचं. हे असं का व्हायचं, तर लग्न होऊन पाच Read More

गोष्ट साई रमाची

राजश्री देवकर मोठ्या मुलांच्या दत्तकत्वाचा विचार करताना मला हमखास आठवतात ती साई आणि रमा ही भावंडं. कोविड 19 चा काळ, त्याची भयावहता आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे. अनेकांनी त्या काळात आपले प्रियजन गमावले. त्याच काळात एक दिवस पोलीस 7 वर्षांचा साई Read More

तयाचा वेलू

अमोल कानविंदे इरावती आता 10 वर्षांची झाली आहे. ती 5-6 वर्षांची झाली, की तिला या दत्तक-प्रक्रियेबद्दल सांगा असा भारतीय समाजसेवा केंद्राचा (BSSK) आग्रह होता. घरी येण्याआधी ती तिथे होती. बर्‍याच वेळेला सांगायचं ठरवूनदेखील आम्ही तिच्याशी याबद्दल काही बोलू शकलो नाही. Read More