आनंदाची बातमी – शिवाजी कागणीकर मानद डॉक्टरेट

बेळगाव भागात शिक्षण, जलसंधारण आणि रोजगार यासाठी सतत कार्यरत आणि संघर्षरत असलेले शिवाजी कागणीकर यांना कर्नाटक राज्य ग्रामीण विकास आणि पंचायत राज विद्यापीठाने मार्च 2023 मध्ये मानद डॉक्टरेट प्रदान केली. आपल्याला आठवत असेल, 2003 साली पालकनीतीचा सामाजिक पालकत्व पुरस्कार दिला Read More

मुलांना काळ चाखायला देणारी पुस्तकं

ऋषिकेश दाभोळकर ‘पराग’ इनिशिएटीव्ह हा बालसाहित्यातला एक महत्त्वाचा उपक्रम आहे. अनेक विषयांवरचं दर्जेदार साहित्य मुलांपर्यंत पोचावं यासाठी ते प्रयत्न करतात. ‘ज्योत्स्ना प्रकाशना’नं उत्तम निर्मितीमूल्य असणारी अनेक पुस्तकं दिली आहेत. अशा वेळी ज्योत्स्ना प्रकाशनाची निर्मिती आणि माधुरी पुरंदरे व संजीवनी कुलकर्णी Read More

मितवा

लेखन – कमला भसीन चित्रे – शिवांगी एकलव्य प्रकाशन नुकतीच एका मैत्रिणीची फेसबुक पोस्ट वाचनात आली. ‘बाया-मान्सांनी’ काय करावे आणि काय करू नये याबद्दल तिला मिळालेले सल्ले तिने त्यात नमूद केलेले होते. उशिरापर्यंत घराबाहेर राहू नये, कामं गपगुमान करावी, ‘लंकेच्या Read More

ग्रामऊर्जा फाउंडेशन

ग्रामविकासासाठी इच्छुक असलेल्या अनुभवी युवकांनी एकत्र येऊन बीड येथे ‘ग्रामऊर्जा’ चळवळ सुरू केली. साधारण 2017 सालापासून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत मराठवाड्यातल्या गावांमध्ये घेतलेल्या अनुभवातून काही युवकांची बीड भागातली बेरोजगारी, गरिबी, मुलांचे शिक्षण, आरोग्य इत्यादी प्रश्नांबाबतची समज पक्की होत गेली. 2020 पासून Read More

माझा शिक्षणाचा प्रवास

अशोक हातागळे  घरात शिक्षणाचा कसलाही गंध नाही, उत्पन्नाचे कुठलेही साधन नाही. मिळेल ते काम करून आईवडील कसे तरी कुटुंबाचा गाडा ओढत होते. वडिलांना सुतारकाम जमायचं; पण गावाकडे ‘बलुते’ पद्धत होती. वर्षभर काम केल्यावर शेवटी कामाच्या बदल्यात ज्वारी भेटायची. त्यात वडील Read More

शिक्षणाचा मूलभूत हक्क वंचित घटकाला मिळतो का ?

विनायक माळी मराठवाड्यातून दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च या काळामध्ये दहा ते बारा लाख ऊसतोड मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरित होतात. त्यांच्याबरोबर त्यांची मुलेदेखील असतात. स्थलांतरामुळे ही मुले त्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहतात. शिक्षणामध्ये खंड पडल्यामुळे त्यांची शिकण्यातली Read More