बेटी बचाओ! बेटी पढाओ…

ऊसतोड कामगारांच्या मुली देशाच्या  ‘बेटी’ नाहीत काय??? पल्लवी हर्षे,  स्वाती सातपुते, साधना सावंत, प्रकाश रणसिंग  ‘‘12 वर्षातच माझ्या आईचं लग्न झालं. आणि माझंपण लग्न 13-14 व्या वर्षी झालं. मला चार मुली आणि एक मुलगा. माझ्या मुलींचेपण लग्नं मी त्याच वयात Read More

गाता साखरेची गाणी, पोरांच्या डोळा पाणी

परेश जयश्री मनोहर अनिल एक नऊ वर्षांचा मुलगा. जानेवारीच्या थंडीत त्याचा अंगठा तुटला. अशा वेळी त्याला उपचार मिळायला हवेत. खरे तर त्याने शाळेत असायला हवे होते; पण तो शेतात ऊसतोडीचे काम करतोय. हे शेतात काम करायचे वय नाहीच. अनिल अशा Read More

संवादकीय

पुन्हा एकदा वर्षातले ‘ते’ दिवस आलेत. समाजमाध्यमे गुलाबी रंगाने झळाळून उठली आहेत, स्त्रियांशी सन्मानाने वागण्याची आठवण करून दिली जाते आहे, प्रसारमाध्यमे महिलांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीचे प्रदर्शन मांडत आहेत, ‘स्त्रियांशी कसे वागले पाहिजे’ ह्यासारख्या संदेशांनी आपले ‘इनबॉक्सेस’ तुडुंब भरून वाहताहेत, ही Read More

संवादकीय – जानेवारी २०२३

आपण सर्वजण ज्या काळात जगतो त्या काळाचे, त्या काळातील बर्‍या-वाईट घटितांचे अपत्य असतो. तसेच आपल्या वैयक्तिक अनुभवांतून, स्मरणातून तयार होणार्‍या बहुपेडी कथनाचाही परिपाक असतो. सभोवताली घडणार्‍या काही घटनांनी आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा मिळते तर कधी कधी आपण भयानक अस्वस्थ होतो. अशाच Read More

प्रास्ताविक

झकिया कुरियन शून्य ते आठ हा बालकांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा जडणघडणीचा काळमानला जातो. या वयातील मुलांच्या वाढीमध्ये त्यांचे पालक, त्यांची काळजी घेणारीइतर माणसे, आजी-आजोबा, अंगणवाडीच्या ताई, शिक्षक या सगळ्यांचा सहभागअतिशय कळीचा असतो. केंद्र आणि राज्य सरकारे या विषयासंबंधी धोरणात्मकपावले उचलताना Read More

मूल – सार्‍या गावाचं (It takes a village)

लेखन आणि चित्रे – जेन कोवेन फ्लेचरमराठी अनुवाद – शोभा भागवतप्रकाशन – स्कोलॅस्टिक (इंग्रजी), कजा कजा मरू (मराठी)‘इट टेक्स अ व्हिलेज टु रेझ अ चाईल्ड’ अशी एक इंग्रजी म्हण आहे. मुलाच्यासंगोपनात फक्त त्याच्या पालकांचा नाही, तर संपूर्ण गावाचा सहभाग असतो Read More