बहुसांस्कृतिक वर्ग – शिक्षणातील संगीत वैशाली गेडाम
‘लिमरा श्रेयाच्या संगतीने प्रगती सर्वांची’‘मुलांना सूर आवडतात’माझं छोटंसं 120 घरांचं गाव. माझं गाव म्हणजे माझ्या शाळेचं गाव. गावाचंनावच मुळी कंसात गोंडगुडा. म्हणजे मूळ गाव धोंडाअर्जुनी आणि कंसात गोंडगुडालिहावं लागतं. अर्थातच, नावावरून लक्षात येईल, की इथे गोंड लोक राहतात. यागोंड लोकांच्या Read More