वाचक लिहितात…

पालकनीती 2023 चा जोड अंक अत्यंत मौलिक असा आहे. त्यामधील विषय खूप गांभीर्याने निवडलेले आहेत; विशेषतः संजीवनी कुलकर्णी यांचा ‘शाळा आणि धर्म’ हा लेख तसेच ‘शाळा निधर्मी का असायला हव्यात?’ ही किशोर दरक यांची मुलाखत. एकूणच सर्व अंक उच्च दर्जाचा Read More

शिक्षणात धर्माचा शिरकाव… कुठवर?

लक्ष्मी यादव काही दिवसांपूर्वी मी मुलाच्या शाळेत पालकसभेला गेले होते. काही शैक्षणिक सूचनांची देवाणघेवाण झाल्यावर मी एका विषयाला हात घातला. मुलाला नैतिकता शिक्षणात देवाबद्दलच्या – प्रामुख्यानं हिंदू, ख्रिश्चन धर्मांतल्या देवाबद्दलच्या – काही गोष्टी होत्या. आणि ‘सर्व धर्मांतील देव वेगवेगळ्या नावांनी Read More

निमित्त प्रसंगाचे – समारोप

यावर्षी जानेवारीपासून आपण ‘प्रसंगाच्या निमित्ताने’ वेगवेगळ्या विषयांवर चिंतन करत आहोत.  एक समुपदेशक आणि एक पालक म्हणून काम करताना मुलांशी संवाद होतो तेव्हा त्यांच्या विश्वातले अनेक प्रसंग जिवंत होतात. त्याच संवादातून उतरलेले हे प्रसंग. या प्रसंगांमध्ये ‘मला काही जमत नाही’, ‘माझं Read More

सॅड बुक

मायकल रोसेन चित्रे : क्वेंटिन ब्लेक कँडलविक प्रेस प्रकाशन हे सदर लिहायला सुरुवात केली तेव्हापासून हे पुस्तक माझ्या यादीत होतं. प्रत्येक महिन्याला पान 16 लिहायला घेताना या पुस्तकापर्यंत हात जायचा; पण त्याबद्दल लिहायची हिंमत काही व्हायची नाही. मात्र ह्या सदरातला Read More

संवादकीय – डिसेंबर २०२३

पालकत्व ही एक वाहत्या पाण्यासारखी प्रक्रिया आहे. ती प्रवाही राहिली पाहिजे. हे प्रवाहीपण अनेक प्रकारचं असतं. उदाहरण द्यायचं तर वैयक्तिक पालकत्वात तान्ह्या बाळासाठी, खेळकर बालकासाठी आणि किशोरवयीनासाठी पालकांनी देखील वाढावं लागतंच. हे न जमलेले पालक अनेकदा विशी काय तिशी उलटलेल्या Read More

भारतीय शिक्षणक्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांचे बदलते आयाम

मधुकर बानुरी गेल्या 40-50 वर्षांत शैक्षणिक क्षेत्रातल्या समस्या बदलत गेलेल्या दिसतात. ऐंशीच्या दशकात पुरेसे शिक्षक नसणे, योग्य ते शैक्षणिक साहित्य नसणे, मुलांच्या शिक्षणाप्रति असलेली पालकांची उदासीनता आणि जीवनाशी काहीही संदर्भ नसलेल्या शिक्षण-पद्धती अशा प्रमुख अडचणी होत्या. नव्वदच्या दशकात आणि आता Read More