
आजारी मनाचा टाहो
रोजचं वर्तमानपत्र उघडलं की किमान एका आत्महत्येची बातमी त्यात असते. आपण ती वाचतो. त्या माणसाशी आपलं काही नातं नसेल तर फक्त चुकचुकतो. नातं असेल तर अस्वस्थ होतो. त्या व्यक्तीनं आत्महत्येचा मार्ग का स्वीकारला असेल असा विचार करत राहतो. आपल्याला अनेक Read More