संवादकीय – मे २०२१
कोविड महामारीचा दबाव कमी होतोय, आयुष्य नॉर्मल होतेय असं वाटत होतं तोवर दुसरी लाट आली. अधिक जोरकस आणि सर्वदूर पसरणारी. समाजातल्या सर्व थरात, सर्व घरात अस्वस्थ, असहाय्यता भरून राहिली आहे. प्रत्येकाच्या घरातलं, कुटुंबातलं, निदान परिचयातलं कुणीतरी या महामारीनं खाल्लेलं आहे. Read More