ओझं खांद्यावरून उतरताना!
आसावरी गुपचूप हा लेख लिहिण्याचं ठरवल्यावर आधी मी माझ्या लेकीची परवानगी घेतली. कारण हा आम्हा दोघींचा प्रवास आहे. खरं तर मी माझ्या आईवडिलांचीही अशी परवानगी घ्यायला हवी होती, कारण हा आम्हा तिघांचासुद्धा प्रवास आहे. पालकत्व हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे Read More