चित्राभोवतीचे प्रश्न
श्रीनिवास बाळकृष्ण चित्रकलेचा छंद असलेल्यांनाच केवळ शाळेत चित्रकला–शिक्षण का देत नाहीत? – अश्विनी सावंत नमस्कार अश्विनी. या प्रश्नाचा सूर सांगतोय, की एक तर शालेय जीवनात तुम्हाला चित्रकला-वर्गाचा फारच त्रासदायक अनुभव आलेला असावा किंवा आता आपल्या पाल्याची चित्रकलेची वही पूर्ण करावी Read More

