दृश्यकला आणि पालकत्व

जाई देवळालकर निर्झरच्या जन्मानंतर दोन-तीन महिन्यांच्या सुट्टीनंतर पुन्हा शाळेत अर्धवेळ रुजू झाले. घरी आले की रोज संध्याकाळी आजूबाजूच्या जंगलसदृश परिसरात त्याला बाबागाडीत घालून, कधी कडेवर घेऊन आणि थोडा मोठा झाल्यावर चालत फेरफटका मारणे हा आमचा लाडका नित्यक्रम होता. संध्याकाळी उतारावर Read More

संवादकीय – जानेवारी २०२५

एक मुलगी फोनवर आपल्या मित्राशी बोलत होती. तो तिला ‘तू खूप हुशार आहेस’ असं म्हणाला. ‘कशावरून तू असं म्हणतोस?’, तिनं विचारलं. त्यानं त्यावर काहीतरी गोडपणे सांगितलं असावं. सामान्यपणे त्यावरून तो तिचा प्रियकर, म्हणजे बॉयफ्रेंड, असावा असा अंदाज मी केला. काही Read More

मी + मुलगा विरुद्ध टॉवेल

“अंघोळीनंतरचा दमट टॉवेल खोलीत जमिनीवर पडलेला असतो तसाच रोज. कितीही वेळा सांगितलं तरी फरक पडत नाही. सांगून, ओरडून, रागावून, काही करून ह्याच्या डोक्यात शिरत नाही. टॉवेल उचलून वाळत घालणं अगदी सहज शक्य आणि गरजेचं आहे. सातवीतल्या मुलाला एवढंही जमू नये!” Read More

जानेवारी – २०२५

१. संवादकीय – जानेवारी २०२५ २. मी + मुलगा विरुद्ध टॉवेल – जानेवारी २०२५ – रुबी रमा प्रवीण ३. दृश्यकला आणि पालकत्व – जाई देवळालकर ४. चित्रांचा अवकाश – तृप्ती कर्णिक ५. चित्राभोवतीचे प्रश्न – श्रीनिवास बाळकृष्ण ६. लोकविज्ञान दिनदर्शिका Read More

डिसेंबर २०२४

१. संवादकीय – डिसेंबर २०२४ २. दीपस्तंभ – डिसेंबर २०२४ ३. अभिव्यक्तीच्या अंगणात – मुलाखत – श्रीनिवास बाळकृष्ण ४. दत्तकपार पालकत्व : एक परिसंवाद – रुबी रमा प्रवीण, समीर दिवाणजी ५. चित्रकलेपासून दृश्यकलेकडे – राजू देशपांडे ६. कहानीमेळ्याची कहाणी – Read More

घरातली चित्रकला

रणजीत कोकाटे कल्पना करूयात, की आपल्याला चित्र काढायचंय. स्वतःचं असं काहीतरी. स्वतःला स्फुरलेलं, सुचलेलं असं काहीतरी. बघा जमतंय का. एखादं चित्र सुचलं, की नवीन विचार करायचा; पहिल्या चित्रापेक्षा थोडा अजून वेगळा. असा विचार करतच राहायचा… कोणतं चित्र काढायचं याची बरेचदा Read More