चित्र काढायला शिकणं लहानांचं आणि मोठ्यांचं

शलाका देशमुख चार वर्षं लागली मला राफाएल सारखं चित्र रंगवता यायला. मुलांसारखं रंगवता यायचं म्हटलं तर आयुष्यच खर्चावं लागेल. – पाब्लो पिकासो एकदा शाळेत गेले तर बालवाडीतली मुलं खडू घेऊन हॉलभर रेषा उमटवत फिरत होती. मोठमोठे आकार काढून बघत होती. Read More

मेरी पहचान है इन लकीरोंमें…

आभा भागवत रंगारी आले… सगळ्या भिंतींना एकसारखा रंग मारून गेले… भिंती सपाट दिसाव्यात म्हणून त्यांना मोठ्या कष्टानं, खर-कागद वापरून, खडूनं काढलेल्या आधीच्या रेघोट्या पुसून टाकाव्या लागल्या. मोठ्या माणसांच्या स्वच्छतेच्या आणि सौंदर्याच्या कल्पना लहान मुलांशी कधी जुळतात का? गेली तेरा वर्षं Read More

कहानीमेळ्याची कहाणी

कृतार्थ शेवगावकर राजस्थानातील अजमेरमधील किशनगढ तालुक्यातील कल्याणीपुरा गावातली ही गोष्ट आहे. बालदिनाचे औचित्य साधून ओइएलपी (ऑर्गनायझेशन फॉर अर्ली लिटरसी OELP) ह्या संस्थेने 14 नोव्हेंबर 2024 रोजी मुलांमध्ये गोष्टीच्या पुस्तकांबद्दल आवड निर्माण करण्यासाठी एक जत्रा आयोजित केली, तिचे नाव ‘कहानीमेला’. मला Read More

चित्रकलेपासून दृश्यकलेकडे

कलेचे स्वरूप गेल्या काही वर्षांत प्रचंड बदलत गेले आहे. कलेकडे कसे बघायचे, काय समजायचे, काय अ‍ॅप्रिशिएट करायचे हे अनेक जणांना खूप गोंधळात टाकणारे मुद्दे आहेत. या संदर्भात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हा बदल फक्त कलेतच घडलेला नाही. आपल्या Read More

दत्तकपार पालकत्व : एक परिसंवाद

दत्तक-प्रक्रियेतून मूल आयुष्यात येणे, त्याचे पालकत्व, त्यातला आनंद, अडचणी, मुलांची मनोगते, कायद्याची बाजू, अशा विविध विषयांचा पालकनीतीने 2024 च्या जोड-अंकातून उहापोह केला. मात्र पालकत्वाचा परीघ दत्तकाशी संपत नाही, हे लक्षात घेऊन 23 नोव्हेंबर 2024 ला ‘दत्तकपार पालकत्व’ ह्या विषयावर पालकनीतीने Read More

अभिव्यक्तीच्या अंगणात

श्रीनिवास बाळकृष्ण हे मुंबईस्थित चित्रकार, इलस्ट्रेटर आणि कला मार्गदर्शक आहेत. ते मुलांसाठी सातत्याने चित्रकलाविषयक लिखाण करतात. त्यांनी ‘चित्रपतंग’ समूहाची निर्मिती केलेली आहे. त्याद्वारे ते महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांना कलासाक्षर करण्याचा प्रयत्न करतात. चित्रकला, दृश्यकला आदी विषयांकडे Read More