संवादकीय – डिसेंबर २०२४

कला जग बदलू शकत नाही असे म्हटले जाते; पण ती जग बदलू शकणाऱ्या माणसांमध्ये बदल घडवू शकते. – मॅक्झिन ग्रीन पालकांच्या आयुष्यात बाळाच्या बोलांबरोबरच त्यांनी काढलेल्या रेघोट्याही येतात. त्या जिवंत रेघोट्या आणि त्यांना जपण्याचं भान पालक म्हणून आपल्याला येणं फार Read More

दीपस्तंभ – डिसेंबर २०२४

अमितला मी पहिल्यांदा भेटले त्यादिवशी त्याचे आजोबा वारले होते. आई रडतेय हे सांगताना त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. एरवी हसत-खेळत असणारा अमित सध्या शांत शांत असतो, वर्गात फारसा भाग घेत नाहीय, असं मला त्याच्या वर्गताईकडून समजलं. मी त्याच्या घरातली परिस्थिती समजून Read More

दत्तविधान

अ‍ॅड. वृषाली वैद्य प्रसंग – 1 ‘‘मॅडम, आम्ही चार जण एकत्र राहायचो – माझे आईवडील, मी आणि आम्ही ज्याला भाऊ म्हणायचो तो.’’ ‘‘म्हणजे तुमच्या कुटुंबात चार सदस्य होते असे म्हणायचे आहे का तुम्हाला?’’ ‘‘नाही नाही. आम्ही ज्याला भाऊ म्हणायचो त्याला Read More

काराच्या कार्याचे कारण

संगीता बनगीनवार दत्तक-पालकत्व हा काही आपल्यासाठी नव्याने उलगडणारा विषय नाही. कृष्ण-यशोदेच्या गोष्टीतून तो आपल्याला लहानपणापासून भेटलेला असतो. तरी तो झाला पौराणिक संदर्भ. राजे-महाराजांनी, विशेषतः मुलगे, दत्तक घेतल्याच्या कथा आपण वाचत आलोय. त्या दत्तक-विधानाचा उद्देश असे तो आपल्या साम्राज्याला वारस मिळवून Read More

चिऊची काऊ

आनंदी हेर्लेकर काऊ जरा तणतणतच आली शाळेतून. दप्तर कोपर्‍यात भिरकावून म्हणाली, ‘‘मला ते चिमणसर मुळीच आवडत नाहीत. म्हणतात त्या उनाड आणि खोडकर कावळ्यांच्या गटात जात नको जाऊस. त्यांना काय करायचंय? मी कोणाशीपण खेळेन. काळू माझा मित्र आहे. मला आवडतं त्याच्यासोबत Read More

दिवाळी अंक २०२४

मूल ह्या विषयाबद्दलच्या धार्मिक, पारंपरिक, कल्पना बऱ्याच अंशी मागे पडल्या आहेत. घराण्याला वारस हवा, मोक्ष मिळण्यासाठी मुलानं अग्नी द्यावा लागतो, ह्या विचारांतून समाज बाहेर पडतो आहे. मूल झालेलं नाही म्हणून आजही दत्तक घेतलं जात असलं, तरी मूल होऊ शकणारे, लग्न Read More