ऑगस्ट २०२४

या अंकात… १. संवादकीय – ऑगस्ट २०२४ २. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ जोडअंक ३. लहान्याला समजलं – रुबी रमा प्रवीण ४. लिटल माईकल अँजेलोज् – सुचित्रा वावेकर, रणजीत कोकाटे, पल्लवी शिरोडकर, शलाका देशमुख ५. मुक्त स्रोत सॉफ्टवेअर चळवळ – विक्रांत पाटील ६. Read More

‘ब्रा’बद्दलचा ‘ब्र’

प्रीती पुष्पा-प्रकाश मुली वयात आल्या की ब्रा घालायची असते… ते वाढणार्‍या स्तनांसाठी आवश्यक असतं… जेवढी अधिक घट्ट तितकं चागलं!… मग रडतखडत, काचतकुचत मुली ब्रा घालायला लागतात. ‘का’ ची उत्तरं मिळवण्यासाठी गूगल उपलब्ध नसण्याच्या काळात ‘का’ चे प्रश्नच कसे चुकीचे आहेत Read More

आदरांजली – विद्युत भागवत

विद्युत भागवतांशी ओळख कधी झाली ते मला आठवत नाही. स्त्रीवादी विचारांच्या एक चांगल्या कार्यकर्त्या अशीच त्यांच्याबद्दलची माहिती मला होती. भेटल्या तेव्हा सहज मैत्रीण वाटत. सामाजिक इतिहासाबद्दलचा विशेष विचारही त्यांच्याकडून कधीतरी समजावून घेतल्याचे आठवते. जवळपास तीन दशके त्यांनी स्त्री चळवळीत काम Read More

वाया नाही वायू

प्रियदर्शन सहस्रबुद्धे पर्यावरणाच्या प्रश्नानं अस्वस्थ झालेल्या अवस्थेत असताना योगायोगानं माझी भेट डॉ. आनंद कर्वे यांच्याशी झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी बायोगॅस बनवला. मी याच विषयात काम करेन किंवा हे व्यवसायाच्या माध्यमातून पुढे नेईन याचा कुठलाही गंध मला तेव्हा नव्हता. यात सुधारणा Read More

मुक्त स्रोत सॉफ्टवेअर चळवळ

विक्रांत पाटील ही शाश्वतता म्हणजे नेमकं काय आहे? पुढच्या पिढीला संसाधनांची चणचण निर्माण होऊ नये, अशा प्रकारे त्यांचा वापर करणारी समाजाची व्यवस्था अस्तित्वात असणं, असा शाश्वततेचा साधा अर्थ घेता येईल. आणि नुसतंच हे नाही, तर सर्व स्तरांतील सर्वांना संसाधनांचा न्याय्य Read More

लिटल माइकल अँजेलोज्

सुचित्रा वावेकर, रणजीत कोकाटे पल्लवी शिरोडकर, शलाका देशमुख मुले न भांडता गटात काम करू शकतात का? किती वेळ चिकाटीने करू शकतात? कलेचे एखादे काम मुलांचा आत्मविश्वास वाढवू शकते का? कलाकृती साकारताना मुलांनी संवाद करणे, सहयोगाने काम करणे, कल्पकतेने आणि चिकाटीने Read More