संवादकीय – ऑगस्ट २०२४
या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी मंगेश पाडगावकरांचं हे गाणं मनात रुजतं, उगवून येतं, डवरतं, फुलतं, फळतं. हेतू नसलेलं आयुष्य जगण्याची उमेद देतं, जगण्याचे मार्ग दाखवतं, आशा दाखवतं. निसर्गातल्या प्रत्येक सजीवाची एक ‘निश’ Read More