अनोख्या पुस्तक-मित्रांच्या सत्यकथा
या महिन्याच्या ‘पुस्तक-परिचय’ सदरासाठी पुस्तकांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली पुस्तके निवडावीत असा विचार मी करत होते. तेव्हा ‘पुस्तक न वाचणारी मुलगी’, ‘गोष्टींचा गाव’ अशी सुरेख पुस्तके डोळ्यासमोर आली. मात्र त्यापेक्षाही पुस्तकांवर मनापासून प्रेम करणार्या, ती दुर्गम भागांत पोचवण्यासाठी धडपडणार्या आणि त्यांना Read More