वर्तन-व्यवस्थापन : महत्त्व, मिथके आणि धोरणे

अखंड प्रताप सिंग वर्तणूक ह्या शब्दाची अगदी मूलभूत व्याख्या करायची झाली, तर बाह्य किंवा अंतःप्रेरणेतून केलेली कृती, अशी करता येईल. मानसशास्त्र सांगते, की आपल्या सभोवतालातील विविध वस्तू, व्यक्ती, इतकेच नव्हे तर हवामान, परिस्थिती असे अनेक घटक, या सगळ्याला व्यक्ती प्रतिसाद Read More

निसर्गसान्निध्यातून शांती

रोशनी रवी कशी दिसते शांती? कशी जाणवते शांती? कोणी शांती हा शब्द उच्चारला, की तुमच्या डोळ्यासमोर कुठलं चित्र येतं? कुठल्या आठवणी जाग्या होतात? त्यातल्या काही निसर्गाशी जोडलेल्या आहेत का? पक्ष्यांची किलबिल ऐकत एखाद्या तळ्याच्या काठानं निवांत चालण्याचा अनुभव घेऊन बघा. Read More

निसर्गस्नेही जीवनशैलीतील पालकत्व

विक्रांत पाटील पंधरा वर्षांपूर्वी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की पर्यावरणाच्या होणार्‍या र्‍हासासाठी मीपण जबाबदार आहे. माझ्या जीवनशैलीतून मी परिसंस्थेवर अतिरिक्त ताण टाकतो आहे. अर्थात, त्यातला बराचसा भाग मी निवडलेला नव्हता, तो मला आपसूक मिळालेला होता. कामाची जागा वातानुकूलित होती. Read More

आनंदाची बातमी – शिवाजी कागणीकर मानद डॉक्टरेट

बेळगाव भागात शिक्षण, जलसंधारण आणि रोजगार यासाठी सतत कार्यरत आणि संघर्षरत असलेले शिवाजी कागणीकर यांना कर्नाटक राज्य ग्रामीण विकास आणि पंचायत राज विद्यापीठाने मार्च 2023 मध्ये मानद डॉक्टरेट प्रदान केली. आपल्याला आठवत असेल, 2003 साली पालकनीतीचा सामाजिक पालकत्व पुरस्कार दिला Read More

मुलांना काळ चाखायला देणारी पुस्तकं

ऋषिकेश दाभोळकर ‘पराग’ इनिशिएटीव्ह हा बालसाहित्यातला एक महत्त्वाचा उपक्रम आहे. अनेक विषयांवरचं दर्जेदार साहित्य मुलांपर्यंत पोचावं यासाठी ते प्रयत्न करतात. ‘ज्योत्स्ना प्रकाशना’नं उत्तम निर्मितीमूल्य असणारी अनेक पुस्तकं दिली आहेत. अशा वेळी ज्योत्स्ना प्रकाशनाची निर्मिती आणि माधुरी पुरंदरे व संजीवनी कुलकर्णी Read More

मार्च २०२३

या अंकात… संवादकीय – मार्च २०२३ गाता साखरेची गाणी, पोरांच्या डोळा पाणी – परेश जयश्री मनोहर बेटी बचाओ! बेटी पढाओ…  शिक्षणाचा मूलभूत हक्क वंचित घटकाला मिळतो का ? – विनायक माळी माझा शिक्षणाचा प्रवास – अशोक हातागळे  ग्रामऊर्जा फाउंडेशन मितवा Read More