ग्रामऊर्जा फाउंडेशन
ग्रामविकासासाठी इच्छुक असलेल्या अनुभवी युवकांनी एकत्र येऊन बीड येथे ‘ग्रामऊर्जा’ चळवळ सुरू केली. साधारण 2017 सालापासून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत मराठवाड्यातल्या गावांमध्ये घेतलेल्या अनुभवातून काही युवकांची बीड भागातली बेरोजगारी, गरिबी, मुलांचे शिक्षण, आरोग्य इत्यादी प्रश्नांबाबतची समज पक्की होत गेली. 2020 पासून Read More
माझा शिक्षणाचा प्रवास
अशोक हातागळे घरात शिक्षणाचा कसलाही गंध नाही, उत्पन्नाचे कुठलेही साधन नाही. मिळेल ते काम करून आईवडील कसे तरी कुटुंबाचा गाडा ओढत होते. वडिलांना सुतारकाम जमायचं; पण गावाकडे ‘बलुते’ पद्धत होती. वर्षभर काम केल्यावर शेवटी कामाच्या बदल्यात ज्वारी भेटायची. त्यात वडील Read More
शिक्षणाचा मूलभूत हक्क वंचित घटकाला मिळतो का ?
विनायक माळी मराठवाड्यातून दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च या काळामध्ये दहा ते बारा लाख ऊसतोड मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरित होतात. त्यांच्याबरोबर त्यांची मुलेदेखील असतात. स्थलांतरामुळे ही मुले त्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहतात. शिक्षणामध्ये खंड पडल्यामुळे त्यांची शिकण्यातली Read More
बेटी बचाओ! बेटी पढाओ…
ऊसतोड कामगारांच्या मुली देशाच्या ‘बेटी’ नाहीत काय??? पल्लवी हर्षे, स्वाती सातपुते, साधना सावंत, प्रकाश रणसिंग ‘‘12 वर्षातच माझ्या आईचं लग्न झालं. आणि माझंपण लग्न 13-14 व्या वर्षी झालं. मला चार मुली आणि एक मुलगा. माझ्या मुलींचेपण लग्नं मी त्याच वयात Read More
गाता साखरेची गाणी, पोरांच्या डोळा पाणी
परेश जयश्री मनोहर अनिल एक नऊ वर्षांचा मुलगा. जानेवारीच्या थंडीत त्याचा अंगठा तुटला. अशा वेळी त्याला उपचार मिळायला हवेत. खरे तर त्याने शाळेत असायला हवे होते; पण तो शेतात ऊसतोडीचे काम करतोय. हे शेतात काम करायचे वय नाहीच. अनिल अशा Read More