पालकत्व
पालकत्व जेवढं आनंददायक असतं, तितकंच आव्हानात्मकही. पावलोपावली परीक्षापाहणारं. पालकही शेवटी माणूसच तर असतात. त्यांचं पालकत्वही मुलांच्यासोबतीनंच मोठं होत असतं. ह्या पानावर इथून पुढे वर्षभर आपण पालकत्वाशीसंबंधित छोटे प्रसंग, घटना पाहणार आहोत. त्याबरोबरच अंतर्मुख करणारे, विचारकरायला लावणारे काही प्रश्नही देणार आहोत. Read More