बहुसांस्कृतिकता आणि शिक्षणाचं नातं
बहुसांस्कृतिकता आणि शिक्षणाचं नातं डॉ. माधुरी दीक्षित प्राचीन काळापासून विविधतेने नटलेल्या परंपरांचा, अनेक भिन्न भाषा, धर्म, जाती-उपजाती, वर्ण-वर्ग-संस्कृतींचा संगम असलेला प्राचीन भूभाग अशी आपल्या भारतदेशाची ओळख आहे. मात्र आज देशातल्या राजकीय वातावरणामुळे सामाजिक ध्रुवीकरण होत असल्याने पुन्हा एकदा बहुसांस्कृतिकता लोकमनावर Read More