व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय - अलेक्झांडर रास्किन
लहान असताना बाबा नेहमीच फुरंगटलेला असायचा. तो सगळ्यांवर एकत्रितपणे चिडलेला असायचा आणि प्रत्येकावर वेगवेगळाही....
शास्त्रज्ञांवर ही मालिका लिहिण्यामागे माझे विज्ञानाबद्दल असलेले अमर्याद कुतूहल कारणीभूत आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात विज्ञान कसे आणि कुठे कुठे येते, त्याचे मानवी...
आजच्या जगात नंदा खरेंसारखा खराखुरा विवेकवादी लेखक असणे हा अपवादचम्हटला पाहिजे. ते गेले. ते गेल्याने त्यांची पत्नी आणि निकटतम नातेवाईक,मित्रमंडळी ह्यांचे खूप...
नीता सस्ते व मधुरा राजवंशीशाळा संपून दुसर्या दिवसापासून परीक्षा सुरू होणार होती. सातवीच्या वर्गातमराठीच्या ताई मुलांना परीक्षेबाबत काही सूचना देत होत्या. मुले...