गेले काही महिने, आपल्यापैकी बरेचजण, देशात घडत असलेल्या निरनिराळ्या घटनांमुळे व्यथित झालेले आहेत. काही घटना अगदी आपल्या आसपासच्या, तर काही आपल्यापासून दूरवर...
स्त्रीवादाच्या भाष्यकार, ‘मिळून साऱ्याजणी’च्या संपादक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं नुकतंच निधन झालं.
माणूस विचारपूर्वक स्वतःला बदलवू शकतो ह्यावर त्यांचा गाढ...
या अंकात…
संवादकीय – फेब्रुवारी २०२०कथुली : माझ्या शेजाऱ्याचा मकाआदरांजली: विमुक्ता विद्यामी कुठे जाऊ?अभिव्यक्ती: अभिनयाच्या माध्यमातून…कमी, हळू, खरेनवजाणिवांच्या प्रसूतिकळा
Download entire edition in PDF...
अलीकडच्या संशोधनातून मुलांच्या बोलीभाषेचा विकास, साक्षर होण्याचे सुरुवातीचे टप्पे आणि वाचन व लेखन यातील प्रगती यांच्यातील संबंध स्पष्ट होतो. साक्षर होण्यासाठी ‘बोलणं’...
...पण हा देश मला आपलं म्हणायला नाकारतो आहे. संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानं आम्हाला ज्ञात असलेला भारताच्या संविधानिक संरचनेचा आत्माच हरवून...