संवादकीय – मे २०२१

कोविड महामारीचा दबाव कमी होतोय, आयुष्य नॉर्मल होतेय असं वाटत होतं तोवर दुसरी लाट आली. अधिक जोरकस आणि सर्वदूर पसरणारी. समाजातल्या सर्व थरात, सर्व घरात अस्वस्थ, असहाय्यता भरून राहिली आहे. प्रत्येकाच्या घरातलं, कुटुंबातलं, निदान परिचयातलं कुणीतरी या महामारीनं खाल्लेलं आहे. Read More

चिकूpiku

… १ ते ८ वयोगटातील मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे मासिक रोज उठून मुलांना कोणत्या गोष्टी सांगायच्या, त्यांच्याशी कुठले खेळ खेळायचे, कोणत्या अ‍ॅक्टिव्हिटीज करायच्या, हा बऱ्याच आईबाबांपुढचा यक्षप्रश्न असतो. म्हणजे काही तरी करण्याची इच्छा तर खूप असते; पण नक्की काय करायचं Read More