जानेवारी – २०२५

१. संवादकीय – जानेवारी २०२५ २. मी + मुलगा विरुद्ध टॉवेल – जानेवारी २०२५ – रुबी रमा प्रवीण ३. दृश्यकला आणि पालकत्व – जाई देवळालकर ४. चित्रांचा अवकाश – तृप्ती कर्णिक ५. चित्राभोवतीचे प्रश्न – श्रीनिवास बाळकृष्ण ६. लोकविज्ञान दिनदर्शिका Read More

डिसेंबर २०२४

१. संवादकीय – डिसेंबर २०२४ २. दीपस्तंभ – डिसेंबर २०२४ ३. अभिव्यक्तीच्या अंगणात – मुलाखत – श्रीनिवास बाळकृष्ण ४. दत्तकपार पालकत्व : एक परिसंवाद – रुबी रमा प्रवीण, समीर दिवाणजी ५. चित्रकलेपासून दृश्यकलेकडे – राजू देशपांडे ६. कहानीमेळ्याची कहाणी – Read More

घरातली चित्रकला

रणजीत कोकाटे कल्पना करूयात, की आपल्याला चित्र काढायचंय. स्वतःचं असं काहीतरी. स्वतःला स्फुरलेलं, सुचलेलं असं काहीतरी. बघा जमतंय का. एखादं चित्र सुचलं, की नवीन विचार करायचा; पहिल्या चित्रापेक्षा थोडा अजून वेगळा. असा विचार करतच राहायचा… कोणतं चित्र काढायचं याची बरेचदा Read More

चित्र काढायला शिकणं लहानांचं आणि मोठ्यांचं

शलाका देशमुख चार वर्षं लागली मला राफाएल सारखं चित्र रंगवता यायला. मुलांसारखं रंगवता यायचं म्हटलं तर आयुष्यच खर्चावं लागेल. – पाब्लो पिकासो एकदा शाळेत गेले तर बालवाडीतली मुलं खडू घेऊन हॉलभर रेषा उमटवत फिरत होती. मोठमोठे आकार काढून बघत होती. Read More

आर्टस्पार्क्सच्या निमित्ताने…

एकविसाव्या शतकात मुलांकडे (आणि मोठ्यांकडेही) असायलाच हवीत अशी जीवनकौशल्यं दृश्यकला आणि डिझाइनच्या माध्यमातून मुलांना कशी शिकवता येतील यासाठी ‘आर्टस्पार्क्स फाउंडेशन’ ही बंगलोरस्थित संस्था मूल आणि शिक्षक अशा दोन्ही पातळ्यांवर काम करते. ‘एड-स्पार्क्स कलेक्टिव्ह’ ही प्रशिक्षण-कार्यशाळा संस्थेनं शिक्षक-कार्यकर्त्यांसाठी आयोजित केली होती. Read More

मेरी पहचान है इन लकीरोंमें…

आभा भागवत रंगारी आले… सगळ्या भिंतींना एकसारखा रंग मारून गेले… भिंती सपाट दिसाव्यात म्हणून त्यांना मोठ्या कष्टानं, खर-कागद वापरून, खडूनं काढलेल्या आधीच्या रेघोट्या पुसून टाकाव्या लागल्या. मोठ्या माणसांच्या स्वच्छतेच्या आणि सौंदर्याच्या कल्पना लहान मुलांशी कधी जुळतात का? गेली तेरा वर्षं Read More