अशीही बँक

प्रीती पुष्पा-प्रकाश 2015 मध्ये पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये रीतसर नोंदणी करून माझी प्रसूती झाली. तोवर वाचलेलं भरपूर होतं. काय करायचं काय नाही, काय श्रेयस, हे मनात बर्‍यापैकी पक्कं होतं. त्यातलं एक म्हणजे नैसर्गिक (‘नॉर्मल’ या अर्थानं) प्रसूती होण्यासाठी शक्य तितका Read More

दत्तक स्तनपान शक्य आहे

ओजस सु. वि. अनेक वर्षांपूर्वी हार्लो या मानसशास्त्रज्ञानं एक प्रयोग केला होता. एका माकडाच्या पिल्लाला त्याच्या आईपासून दूर केलं आणि एका खोलीत ठेवलं. त्या खोलीत दोन कृत्रिम आया (‘आई’चे अनेकवचन) करून ठेवलेल्या होत्या. एक आई लोखंडी तारांची केलेली होती. त्यातून Read More

भारतातील बालसंगोपन संस्था

आव्हाने, प्रक्रिया आणि पुढील वाटचाल ल्युसी मॅथ्युज निराधार, निराश्रित मुलांची देखभाल करण्यासाठी, त्यांना सुरक्षित वातावरण मिळावे ह्यासाठी, भारतात बालसंगोपन संस्था (सीसीआय) अस्तित्वात आहेत. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या 2018 च्या अहवालानुसार भारतातील 7163 बालगृहांमध्ये 2.5 लाख मुले राहतात. महाराष्ट्रात महिला आणि Read More

संस्थास्थित मुलांचे आरोग्य

डॉ. तनुजा करंडे विविध कारणांनी बाळे निवाराकेंद्रांत, बालगृहांमध्ये दाखल होत असतात. संस्थेत आल्यावर तेथील डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्या आरोग्य-तपासण्या होतात. आवश्यक असतील तर वैद्यकीय उपचार केले जातात. ही मुले दत्तक-प्रक्रियेत आल्यावर त्यांच्या तपासण्यांचे रिपोर्ट पालकांना उपलब्ध करून दिले जातात. पालकांच्या मनात Read More

मुलांच्या प्रतीक्षेत आईवडील

स्मृती गुप्ता एकीकडे लाखो मुलांचे आयुष्य बालगृहांमध्ये अडकून पडलेले असताना, हजारो पालक मूल दत्तक घेण्याच्या प्रतीक्षेत का आहेत?  नुकत्याच जाहीर झालेल्या माहितीनुसार भारतात विविध बालगृहांमध्ये साडेतीन ते चार लाख मुले आहेत. दोन हजार मुले दत्तक-प्रक्रियेचा भाग आहेत (लिगल अ‍ॅडॉप्शन पूल) Read More

लायन चित्रपटाच्या निमित्ताने

अद्वैत दंडवते लायन हा चित्रपट दत्तकविधान, पालकत्व यावर सुंदर भाष्य करतो. दत्तक–पालकत्वाचा विचार करणार्‍यांनी आणि दत्तक–पालकत्व स्वीकारलेल्यांनी हा चित्रपट जरूर बघावा. सत्यकथेवर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाचा नायक ‘सरू’ हरवल्यानंतर त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या दृश्यांचा लहान मुलांच्या मनावर Read More