संवादकीय – मे २०२४

शिक्षणशास्त्राचे अनेक पैलू आहेत. त्यातले काही विज्ञानाच्या कक्षेत मोडतात, काही मानसशास्त्राच्या, काही तत्त्वज्ञानाच्या, तर इतर काही समाजशास्त्राच्या वगैरे… काय शिकवले पाहिजे, किंवा काय शिकण्यायोग्य आहे हे समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज असून ते कालानुरूप बदलत असते. शिक्षण हे अंतिमतः जीवनासाठी किंवा Read More

दीपस्तंभ – मे २०२४

विचार करायला शिकणे, प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधायला शिकणे याचा व्यक्तीला वैयक्तिक आयुष्यात खूप फायदा होतो. शालेय विषयांमधील आकलन आणि परीक्षांमधील प्रगतीवरही याचा काही परिणाम होतो का? की शालेय विषय आणि शिक्षणाशी याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही? 2019 सालचे अर्थशास्त्राचे नोबेल Read More

मे २०२४

या अंकात… १. संवादकीय – मे २०२४ २. दीपस्तंभ – मे २०२४ ३. भूमिका ४. इतिहासासंदर्भात इन्क्वायरी – श्रीराम नागनाथन ५. इन्क्वायरी (शोधन) – आतून आणि बाहेरून ६. वाचक लिहितात ७. नवनिर्मितीच्या माध्यमातून इन्क्वायरी – राहुल अग्गरवाल, रिद्धी अग्गरवाल, अक्षिता Read More

वाचक लिहितात

येईल सुकून अन् शांती जगात कारण तुझं नि माझं बी लाले रगात!  फलटणच्या कमला निंबकर बालभवन शाळेतील इ. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी या वर्षासाठी राबवलेला हा शैक्षणिक प्रकल्प. विषयनिवडीपासूनच सजग शिक्षकांचे सामाजिक भान जाणवते. विद्यार्थ्यांकडूनच सलोख्याचा खरा अर्थ समजावून घेत Read More

लिंगभावाच्या कलाकलाने

जमीर कांबळे ‘पालकनीती’च्या ह्या अंकात बहुधा पहिल्यांदाच लैंगिक अल्पसंख्याक व्यक्तींवर लेख येत असावा. हा विषय पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि शिक्षणाबद्दल विचार करणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हे समजून हा लेख प्रकाशित होत आहे, त्यासाठी ‘पालकनीतीचे’ अभिनंदन. ह्या लेखाच्या निमित्ताने आपण ‘पालकनीती’ Read More

मुलांशी ‘त्या’ विषयावर बोलताना

निरंजन मेढेकर सगळ्या गोष्टींबद्दल कमालीचं कुतूहल आणि त्यातून पडणारे अखंड प्रश्न हे बालपणाचं ठळक वैशिष्ट्य. आपल्याला मोठ्यांनाही मुलांच्या या प्रश्नांचं केवढं कौतुक असतं. प्रश्नांच्या या अखंड सरबत्तीला क्वचितप्रसंगी आपण कंटाळतोही; पण त्या रागावण्यातही एक कौतुकाची झाक असते. गंमत पाहा! इतर Read More