नवे बदल स्वीकारताना…

जून महिन्यात वर्गात नवीन मुले येतात, बॅचेसची रचना बदलते, पुढच्या वर्गाची वेगळी ताई असते, असे सगळे बदल आत्मसात करून वर्ग सुरळीत होणे हे आव्हानच असते.या वर्षी आम्ही जून साठी मी आणि खेळघर अशा module ची आखणी केली होती.मुलांना स्वतःची ओळख Read More

उषाताई खरे… खेळघराची एक मनमिळाऊ कार्यकर्ती!

उषाताई खरे… खेळघराची एक मनमिळाऊ कार्यकर्ती! आठ वर्षांपूर्वी खेळघरात यायला त्यांनी सुरुवात केली आणि कधी खेळघराच्याच होऊन गेल्या हे कळलंही नाही. ज्या गटाला गरज असेल तिथे मी जाईन असं त्या आपणहून म्हणतात. मुलांशी त्यांची पटकन मैत्री होते. प्रेमानं मुलांना जवळ Read More

जून २०२४

या अंकात… १. संवादकीय – जून २०२४ २. दीपस्तंभ – जून २०२४ ३. मनातला शिमगा – सनत गानू ४. चला गोफ विणू या – हेमा होनवाड ५. शास्त्री विरुद्ध शास्त्री – आनंदी हेर्लेकर ६. लोक काय म्हणतील? – शुभम शिरसाळे Read More

संवादकीय – जून २०२४

गरीब-श्रीमंत, लहान-थोर, शिक्षित-अशिक्षित, बाया-पुरुष, सगळ्यांना रस्त्याचा वापर तर करावाच लागतो! त्यामुळे बेधुंद होईतो नशा करून मग बेलगाम गाडी चालवणार्‍या मुलांपासून धोका ह्या सगळ्यांनाच आहे. आज माझ्या मुलानं असं वागून इतर कोणाला धडक देऊन मारलं, तसं दुसर्‍याचं मूल उद्या माझ्या मुलाला Read More

दीपस्तंभ – जून २०२४

अफगाणिस्तानातील बामियान ह्या ठिकाणाची आजवर आपल्याला एकच ओळख ठाऊक आहे. तिथे असलेले अंदाजे सहाव्या शतकातले बुद्धाचे दोन पुतळे तालिबानी सत्तेने 2001 साली इस्लामविरोधी असल्याचे कारण देत उद्ध्वस्त केले. एक मोठा सांस्कृतिक वारसा त्यामुळे जगाने गमावला. ह्याच बामियानची आशेचा किरण दाखवणारी Read More

गणित सहकार्याचे

सुव्रत आपटे तुम्हाला रोजच्या आयुष्यातल्या घटनांचे गणित समजून घेणे रंजक वाटते का? लहान मुलांसोबत अशा चर्चा करायला आवडतात का? आपली मुले, पालक, आप्तेष्ट, रस्त्यावर शेजारी गाडी चालवणारा किंवा अगदी आपल्या समाजाकडूनही आपण बर्‍याचदा सहकार्याची अपेक्षा करतो. तर मग एकमेकां सहकार्य Read More