भारतीय शिक्षणक्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांचे बदलते आयाम

मधुकर बानुरी गेल्या 40-50 वर्षांत शैक्षणिक क्षेत्रातल्या समस्या बदलत गेलेल्या दिसतात. ऐंशीच्या दशकात पुरेसे शिक्षक नसणे, योग्य ते शैक्षणिक साहित्य नसणे, मुलांच्या शिक्षणाप्रति असलेली पालकांची उदासीनता आणि जीवनाशी काहीही संदर्भ नसलेल्या शिक्षण-पद्धती अशा प्रमुख अडचणी होत्या. नव्वदच्या दशकात आणि आता Read More

खेळघराची दुकानजत्रा

बुधवारी ८ नोव्हेंबरची संध्याकाळ! लक्ष्मीनगर वस्तीतल्या छोट्या वर्गांमध्ये खेळघराची दुकानजत्रा सजली होती. मुलं उत्साहानं सळसळत होती. यावेळी पालक आणि युवक देखील मस्त सहभागी झाले होते. गेल्या १५ दिवसांतली तयारी, वस्तू बनवणं, पॅकिंग, जाहिराती, खाण्याच्या पदार्थांच्या ट्रायलस या सगळ्यांचा आज अंतिम Read More

नवदुर्गा पुरस्कार….

नमस्कार! या वर्षी लोकसत्ताचा नवदुर्गा पुरस्कार खेळघराच्या कामासाठी मला मिळाला, याबद्दल आपण लोकसत्ता मध्ये वाचलं असेलच! हे काम माझ्या एकटीचे नाही. खेळघराच्या सर्व कार्यकर्त्यांचा हा गौरव आहे. सर्व मित्र-सुहृदांच्या शुभेच्छा आणि कौतुकामुळे जबाबदारीची जाणीव आणखी प्रकर्षाने जाणवत आहे.या निमित्ताने आपल्याशी Read More

एक खेलती हुई लडकी को…

दुपारची जेवणे आटोपली. मुले आपापल्या खेळात मग्न झाली. पाऊस सुरू असल्याने मुले वर्गातच विविध खेळ खेळत होती. पुढचे नियोजन मनात ठेवून मीही निवांत बसले होते. पाऊण तासानी म्हणजे साधारण तीन वाजता मी मुलांना खेळ आटोपता घेण्यास सांगितले. मुलांनी ऐकल्या न Read More

थेट भेट एक आनंद सोहळा

११ ऑगस्ट संध्याकाळ! युवक गटाची ३५ मुले – मुली, १०-१२ शिक्षिका आणि चाळीसेक पाहुणे असे आम्ही सगळे एकत्र जमलो होतो. खेळघराच्या कामाबद्दल आस्था असलेले आणि या कामात मदत करण्याची इच्छा असलेल्या मित्र – सुहृदांचा आणि युवकगटातील मुलांचा मोकळा संवाद व्हावा, Read More