वाचनसंस्कृती रुजली पाहिजे
वाचनसंस्कृती रुजली पाहिजे, मुलांना वाचनाची गोडी लागली पाहिजे असे आपण सर्वत्र ऐकत असतो. मुलांनी वाचते-लिहिते होणे याकडे बहुतेक वेळा फक्त साक्षरतेच्या भिंगातून पाहिले जाते. साक्षरता महत्त्वाची आहेच; पण वाचनाचे महत्त्व त्यापलीकडे जाणारे आहे. वाचन वाचकाला आनंद देते. अधिक विचारी, संवेदनशील, Read More
