विशेष पालकसभा-
फेब्रुवारी महिन्यात आरोग्य या विषयाला धरून खेळघरात विशेष काम झाले. आरोग्य तपासणी अंतर्गत दात, रक्तगट, होमोग्लोबिन आणि डोळे तपासणी झाली. तसे डॉक्टर शोधून त्यांचे छोटेखानी कँप्सच वस्तीत आनंदसंकुलात भरवले होते. अमृता गुलदगड आणि सुषमा यादव या ताईंनी यासाठी विशेष पुढाकार Read More

