लक्ष्मीनगर ही डहाणूकर कॉलनीच्या शेजारच्या डोंगरउतरवर वसलेली सुमारे १५०० घरांची झोपडवस्ती आहे.तेथील ६ ते १८ या वयोगटातील दरवर्षी सुमारे २०० मुलांसोबत खेळघर काम करत आहे. मुलांच्या शाळेव्यतिरिक्तच्या वेळात रोज दोन तासांचे हे काम आहे.

Read more